Homeताज्या बातम्यादोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार

सिन्नर (प्रतिनिधि नवनाथ आव्हाड) : दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड; वृक्षमित्र फाउंडेशनकडून सत्कार
सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथील निकिता सुभाष पानसरे (शेळके) व पुनम सुभाष पानसरे या दोन बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोघींनी हे यश मिळविले.

दोन्ही मुलींच्या निवडीमुळे आई सुमन पानसरे व वडील सुभाष पानसरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. “मुलींचे यश हेच आमच्या आयुष्याचे खरे सार्थक आहे,” अशी भावना शेतकरी वडिलांनी व्यक्त केली. निकिता हिने विवाहानंतर व एका मुलीची जबाबदारी सांभाळत अभ्यास करून यश संपादन केले. तिच्या निवडीमुळे सासू ताराबाई शेळके यांनीही आनंद व्यक्त केला.

निकिता व पुनम यांनी सिन्नर येथील इन्फिनिटी करिअर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. अकॅडमीचे संचालक ऋषिकेश उगले यांच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

यशाबद्दल वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे दोघींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू वाघ, ऋषिकेश उगले, कांचन वाघ, सानिका वाघ तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते
टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी सिन्नरहुन नवनाथ आव्हाड

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!