Homeताज्या बातम्याअरुंद रस्त्यांवरील आगीसाठी सिन्नर अग्निशमन दलात गुरखा वाहन

अरुंद रस्त्यांवरील आगीसाठी सिन्नर अग्निशमन दलात गुरखा वाहन

सिन्नर (नवनाथ आव्हाड) :शहरातील गल्ली-बोळ आणि अरुंद रस्त्यांमुळे आग लागल्यास तातडीने मदत पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलात गुरखा वाहनाचा समावेश करण्यात आला आहे.

या वाहनामुळे अरुंद रस्ते, दाट वस्ती आणि गर्दीच्या भागात अग्निशमन दलाला वेगाने पोहोचणे शक्य होणार असून आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून हे वाहन उपलब्ध झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तसेच अग्निशमन दलाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शॉर्टसर्किट, अपघात, आग व इतर आपत्कालीन घटनांमध्ये तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे.

नवीन गुरखा वाहन शक्तिशाली इंजिन आणि मजबूत रचनेसाठी ओळखले जाते. वाहन समावेश कार्यक्रमास नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम, मनोज देशमुख, उदय गोळेसर, पंकज मोरे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!