Homeताज्या बातम्याअचानक लागलेल्या आगीत बस झाली खाक ; सर्व प्रवासी सुखरूप...

अचानक लागलेल्या आगीत बस झाली खाक ; सर्व प्रवासी सुखरूप…

पुणे:- चाकण-तळेगाव मार्गावर मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या मुंबई-घोडेगाव बसला चाकण (ता. खेड) येथील राणूबाईमळा भागात आग लागली.

चालक-वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ ते बुधवारी (दि.२२) पहाटे दोनच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

राणूबाईमळा येथील स्थानिक आणि एसटी बसचे चालक आणि वाहक यांनी बसला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून परिसरातून पाणी आणून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण एसटी बस आगीत जळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. प्रशासनाचे एसटीच्या दूरवस्थेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!