Homeताज्या बातम्यायात्रेदिवशीच झाली घर फोडी ; सोने-चांदी आणि आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे...

यात्रेदिवशीच झाली घर फोडी ; सोने-चांदी आणि आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे फरार…

दौंड : वरवंड येथील बारवकर वस्ती येथे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील ७२ हजार रोख रक्कम व मौल्यवान सोने-चांदीचा एकूण ८ लाख ६ हजार ५०१ रुपयांचा ऐवज चोरुन पसार झाल्याची घटना घडली आहे.

महादेव ईश्वर जाधव यांच्या घरी सोमवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली. रविवारी आणि सोमवारी वरवंड येथील यात्रा होती. सोमवारी महादेव जाधव यांचा मुलगा एका रूमला कुलूप लावून यात्रेत तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तर घरातील रूममध्ये महादेव व त्यांची पत्नी व मुलगी घरातील एका रूमला आतून कडी लावून झोपली. अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील रूममधील लोखंडी कपाट उघडून कपाटामधील पर्समधील सोन्याचे दागिने व ७२ हजार रूपये रोख रक्कम तसेच शेजारीच असलेल्या दुसऱ्या लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये असणारे डब्यामधील चांदीच्या मूर्ती, किचन रूममधील सोन्याचा गंठण व मंगळसुत्र असा एकूण आठ लाख सहा हजार पाचशे रुपये चोरट्याने चोरून नेला. तसेच वरवंड गावातील कैलास नानासो शितोळे यांचेही घरी चोरी केली.

महादेव जाधव यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यात्रे दिवशीच चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी यवत पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी व पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पर्णकुटी बेघर होम मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा…

0
 जळगाव प्रतिनिधी : वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव न राहता समाजसेवेची,मानवतेची चांगली संधी ठरू शकतो.याचा प्रेरणादायी आदर्श प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते (पत्रकार) नितीन जावळे आणि...

वाळूजमध्ये गुटखाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन पानटपऱ्यांवर छापे, ₹५,६२४ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४...

चांदोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

0
 चांदोरी: येथे वंचित बहुजन आघाडी व आर पी आय च्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या अच्युत्य साधून...

बीड येथे महसूल दिन उत्साहात साजरा ; आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली समाधान शिबीर...

0
गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा महसूल दिन यावर्षी बीड जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

गेवराई तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिंदे यांचे अकाली निधन; पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

0
गेवराई: (प्रतिनिधी) दैनिक 'झुंजार नेता'चे गेवराई तालुका प्रतिनिधी आणि आपल्या निर्भीड लेखणीने समाजमनाचा वेध घेणारे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिंदे यांचे शनिवार, १ ऑगस्ट २०२६...

error: Content is protected !!