Homeताज्या बातम्यागोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवकाळी पाऊस, वीज पडून एका महिलेचा मृत्यू...

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवकाळी पाऊस, वीज पडून एका महिलेचा मृत्यू…

तिरोडा (प्रवीण शेंडे): गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाले. हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे पूर्व विदर्भात 48 तासात चक्री वादळ आणि पावसाचे अनुमान होते. त्यांचे हे निकष सत्य ठरत तिरोडा तालुक्यात सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान चक्री वादळासह पाऊसाची सुरवात झाली. तिरोड्यावरून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बिर्शी या गावातील महिला मंगला जितेंद्र बोरकर वय 50 वर्षे यांच्या अंगावर वीज कोसडून मृत्यू झाला, तिला तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याची माहिती तिरोडा पोलीस स्टेशन तिरोडा यांना देण्यात आली असता पुढील कारवाई पोलीस स्टेशन तिरोडा करीत आहे. या चक्र वादळ आणि अवकाळी पाऊसामुळे जीवित हानी झालेली आहे. तिरोडा तालुका प्रशासन त्यांच्या कुटुंबियांना कोणती मदत करतो या कळे विरसी वाशियांचे लक्ष लागले आहे.
         👇👇👇Advertisement👇👇👇

👆👆👆 Advertisement 👆👆👆

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाणी चोरांचे धाबे दणाणले! मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या आदेशाने ब्रह्मपुरीत धडक मोहीम

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेजाऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या पाणी चोरांना ब्रह्मपुरी नगरपरिषदेने जोरदार झटका दिला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे आधीच...

कांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

0
निफाड | प्रतिनिधी : उत्तम जाधव :- लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार Rohit...

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
शिरवाडे वाकद (प्रतिनिधी योगेश कर्डिले): जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी व डॉ. बाळू...

कर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप…

0
कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी...

जळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू…

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : सध्या देशातील आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने...

error: Content is protected !!