Homeताज्या बातम्यामराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी गावात पुढाऱ्यांना येण्यास गावबंदी...

मराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी गावात पुढाऱ्यांना येण्यास गावबंदी…

बीड (प्रतिनिधी अशोक पवार) ;- राज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील अनेक दिवसापासून उपोषण करीत आहेत. परंतु दया-माया न्याय नसलेल्या शासनाने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही.  राज्यातील मंत्री खासदार व आमदार सभागृहात बोलत नाही. मराठा व कुणबी हे एकच आहेत. त्यांचे नातीगोती एकच आहेत. सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या हक्काच्या मागणीसाठी हा समाज अनेक दिवसापासून आंदोलन करीत आहे. पण या कष्टकरी श्रमजीवी समाजाला न्याय मिळत नाही. याकरिता आता पिंपळवंडी व परिसरात खासदार आमदार व सर्वपक्षीय नेत्याला गाव बंदी केली आहे. खासदार आमदार व पक्षप्रमुखांनी आपले घर ते विधानसभा संसद भवन हा प्रवास चालू ठेवून समाजाला आरक्षण द्यावे. असे बॅनर लावून पिंपळवंडी येथील आर.आर.पाटील चौकात अशोक पवार बाळासाहेब पवार, बद्रीनाथ पवार , प्रशांत पवार , दादा पवार, गजानन बेदरे, ज्ञानेश्वर पवार, तुकाराम पवार, विठ्ठल पवार, बापू पवार ,महादेव सावंत ,ज्ञानेश्वर शिंदे , युवराज बनगे,  रामा मोरे, किरण शेळके , जालिंदर पवार , वैजनाथ पवार, माऊली जाधव, भाऊसाहेब जरे, निखिल पवार, गोकुळ पवार, काकासाहेब जाधव, सुरेश पवार, विलास पवार, बबन पवार, राजेंद्र पवार, अमर पवार यांनी व समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी यांनी केली आहे. समाज संकटात आहे. समाजाला न्याय देणारा नेता प्रशासनात नावलौकिक होणार आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देऊन न्याय द्यावा. अशी अनेक समाज बांधवांची मागणी आहे.
#timesofmaharashtra
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!