Homeताज्या बातम्यापुणे पोलीस अलर्ट मोडवर ; बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा तपास पथक...

पुणे पोलीस अलर्ट मोडवर ; बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा तपास पथक कडून बेड्या…

पुणे पोलीस अलर्ट मोडवर ; बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा तपास पथक कडून बेड्या…
 
पुणे :- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील बड्या गुन्हेगारांची परेड घेऊन यापूर्वी अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांची देखील हजेरी पोलीस आयुक्त कार्यालयात लावली होती. अशातच येरवडा पोलीसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत केले. अभिषेक नारायण खोंड, वय २३ वर्षे, रा लोहगाव रोड, वाघोली पुणे असे सराईताचे नाव आहे. त्याचेवर यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्याच्या गुन्हयात येरवडा कारागृहात होता. सहा महिन्यापूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला होता.
सदर बाबत येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाचे पोलीस हवालदार कैलास डुकरे व पोलीस अंमलदार सुशांत भोसले हे दि.१७/०४/२०२४ रोजी गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड अभिषेक खोंड याच्याकडे पिस्टल असून तो वडगावशेरी भागातील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत कोणाचीतरी वाट बघत थांबलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तपास पथकाचे स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल व २ राऊंड मिळून आले. सदरबाबत दि. १८/०४/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुर नं २२०/२०२४ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्याचेकडून आणखी एक पिस्टल व २ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे असे आरोपीकडून एकूण ६५,५००/- रु किंमतीचे एकूण २ पिस्टल व ४ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, आरती बनसोडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, अतिरिक्त कार्यभार येरवडा विभाग, संतोष पाटील वपोनि येरवडा, राहुल जगदाळे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

भावपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर पोलीसांच्या ताब्यात सुपूर्त

0
सिन्नर : प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर संस्थानातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला असून, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रवास पूर्ण...

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

error: Content is protected !!