Homeताज्या बातम्यापिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरूणी जखमी...

पिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरूणी जखमी…

पिपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरूणी जखमी…

पिंपळवंडी : (ता. जुन्नर) शिवारातील तोतरबेट येथे मंगळवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणारी तरूणी जखमी झाली असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी पिंपळवंडी येथील तोतरबेट येथे सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. सायंकाळी तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या गाडीमध्ये मजूर भरत असताना साडेसहा वाजेच्या दरम्यान ऊसाच्या शेतात असलेल्या बिबट्याने रितू श्यामराव गांगुर्डे (वय १८ मुळ रा. चाळीसगाव) या तरुणीवर अचानक हल्ला केला.

यावेळी तेथे असलेल्या ऊस तोडणी मजुरांनी आरडाओरडा करत हातात कोयता व ऊस घेत रितुकडे धाव घेतली तसेच रितू गांगुर्डे हिनेही आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्यांनी रितु गांगुर्डे हिच्या डोक्यावर, खांद्यावर व पाठीवर जखमा झाल्या. यानंतर तातडीने रितु हिस उपचारासाठी पिंपरीपेंढार येथील दवाखान्यात नेत वनविभागास ऊसतोड मजुरांनी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे वनसेवक बी के खर्गे, रोशन नवले तातडीने घटनास्थळी पाठवले.

त्यांनी तात्काळ रितु हीस नारायणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पिंपळवंडी परिसरात ऊसाचे मोठे क्षेत्र असून या परिसरात बिबट्याचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. पिंपळवंडी येथे महिन्यापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यातून एक तरुण प्रसंगावधान दाखवल्याने बचावला होता. तसेच या परिसरात पशुधन व पाळीव प्राणी ठार होत असल्याच्या घटनाही घडत आहेत.

तोतरबेट परिसरात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

error: Content is protected !!