Homeसामाजिककलम 144 म्हणजे काय ?

कलम 144 म्हणजे काय ?

कलम 144 म्हणजे काय ? 

पुणे :- पुणे शहरातील बऱ्याच लोकांना कलम 144 चे महत्व माहीत नाही की कोरोना विषाणुला अटकाव करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोना विषाणु याला रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली असताना देखील पुुणे शहरातील व काही परिसरातील नागरिकांचा सतत वावर दिसून येत आहे चौकातील तरुणांचे घोळके, धावत्या रिक्षा, विनाकारण दुचाकीवर भटकणारे तरुण हे नेहमीप्रमाणे आजही रस्त्यावर वावरताना दिसून येत आहेत. शहरात नागरिकांची गर्दी जर अशीच राहिली तर कोरोना विषाणूला रोखणे हाता बाहेर जाईल अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. पुुने शहरात पोलिसांनी संचारबंदी देखील लागू केली आहे. तरीही काही ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.

‘कलम 144’ म्हणजे काय…?

– सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केली जाते.

– ५ किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात… यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असे म्हणतात.

– कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतो.

– जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा न्यायदंडाधिकारी देत असतात.

– कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते.

– जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्याला १ वर्षाची शिक्षा होऊ शकते.

– या आदेशाचा कालावधी हा २ महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये, कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा जमावबंदी लागु केली जाऊ शकते.

परंतु अत्यावश्यक काळात जर राज्य सरकारला वाटले तर याची अंमलबजावणी सहा महिन्यापर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क

मुख्य संपादक मुज्जम्मील शेख

7507737313 / 7887776668

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!