Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख यांची निवड...

राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील शेख यांची निवड…

पुणे :- राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी मुज्जम्मील अब्दुल्ला शेख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिले आहे. व या संघटनेचे महाराष्ट्रातील संपूर्ण काम हे मुज्जम्मील शेख यांना देण्यात आलेले आहेत.
राष्ट्रवादी युवा किसान संघटना ही विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यासाठी व शेतकरी वर्गासाठी कार्यरत आहे. आणि मुज्जम्मील शेख यांचा सामाजिक कार्यात सक्रिय पणे सहभाग असतो. व त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे. व त्यांचा संपुर्ण महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!