Homeदेश-विदेशतेहरिके खुदादाद यांच्या वतीने अमिश देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल...

तेहरिके खुदादाद यांच्या वतीने अमिश देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

तेहरिके खुदादाद यांच्या वतीने अमिश देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
अखंड भारताचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध अजमेरचे सुफी संत ह. ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांना चुकीच्या पध्दतीने आपल्या टीव्ही शोमध्ये “लुटेरे व दरोडेखोर आले आणि धर्म बदलण्याचे काम केले” अश्या भाषेत वक्तव्य केले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण भारत देशात वेगवेगळ्या राज्यामध्ये सर्व अनुयायांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याच्या संदर्भात तेहेरीके खुदादाद यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि काही पक्षाच्या वतीने, संघटनेंच्या वतीने व सामाजिक संस्थेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेहरिके खुदादाद ही संघटना मैसूरचे टिपू सुलतान यांचे वंशज साहेबजादे सय्यद मन्सूर अली यांनी चालू केलीली चळवळ आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!