Homeटेक्नॉलॉजीदेशातली सर्वात स्वस्त SUV लॉन्च, मिळणार फक्त एवढया किमतीत...

देशातली सर्वात स्वस्त SUV लॉन्च, मिळणार फक्त एवढया किमतीत…

हिंदुस्थानी बाजारात वाहन उत्पादक कंपनी Nissan ने आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही Magnite लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक 11 हजारच्या टोकनसह ही कार बुक करू शकतात. आज आम्ही तुम्हाला या कारची किंमत आणि फीचर्स बद्दल माहिती सांगणार आहोत.

नवीन Magnite ला CMF-A + प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ज्याचा उपयोग ट्रायबरमध्येही केला गेला आहे. Magnite हिंदुस्थानात Nissan ची पहिली 4 मीटर एसयूव्ही आहे. ही एसयूव्ही XE, XL, XV आणि XV या चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तसेच 9 वेगवेगळ्या कलर्समध्ये ही एसयूव्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

इंजिन आणि पॉवर किती असेल?

Nissan Magnite मध्ये कंपनीने 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 72HP पॉवर जनरेट करेल.

याच्या टॉप व्हेरिेएंटमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी स्वयंचलित गिअरबॉक्ससह सुसज्ज असेल.

किंमत किती असणार ?

एका विशेष योजनेनुसार कंपनीने याची प्रारंभिक किंमत 31 डिसेंबर 2020 पर्यंत 4 लाख 99 हजार रुपये इतकी ठेवली आहे. 31 डिसेंबर नंतर याची प्रारंभिक किंमत वाढून 5 लाख 54 हजार रुपये असेल. ग्राहक 31 डिसेंबर 2020 पर्यंत कमी कंमतीत ही एसयूव्ही खरेदी करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

error: Content is protected !!