Homeताज्या बातम्यामुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळ ; फसवणूक करणार्‍या बोगस मदरशांच्या मौलानांवर कारवाईची कौनैन...

मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळ ; फसवणूक करणार्‍या बोगस मदरशांच्या मौलानांवर कारवाईची कौनैन फाउंडेशनची मागणी…

पुणे, 17 मार्च 2025 – कौनैन फाउंडेशनने पत्रकार भवन, नवीपेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुणे शहरात गोरगरीबांची मदत फसवणूक करणाऱ्या मदरशांच्या मौलानांवर कडक कारवाईची मागणी केली.

कौनैन फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, पुण्यात प्रत्येक मस्जिदमध्ये आणि बाहेर “फ्रॉड सफिर” यांचा सुळसुळाट झाला आहे. हे व्यक्ती मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांची चेष्टा करत आहेत.

  • काही व्यक्ती मदरसाचा खोटा सफिर बनून, स्वत:च्या वयक्तिक बँक खात्यावर चंदा-जकात जमा करत आहेत.
  • काहींनी मदरशांचे अस्तित्व नसतानाही मदरसाच्या नावाने चंदा गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
  • मस्जिदच्या बाहेर भिक्षा मागणारे अनेक लोक बुरखा, दाढी, टोपी घालून लोकांपासून दान मागत आहेत, जे बाहेरून आलेले परप्रांतीय आहेत.

कौनैन फाउंडेशनने चिंता व्यक्त केली की, हे सर्व “टेरर फंडिंग” च्या प्रकारासारखे असण्याची शक्यता आहे.

तसेच महाराष्ट्रात १० हजार कोटींचे रमजान महिन्यात जकात, सदका जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत गौसमुद्दीन करीम शेख, ईम्रान शेख, जुबेर पिरजादे आणि शाह आलम यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

या बाबींचा खुलासा करून संबंधित प्रशासन व सरकारपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्यासाठी फाउंडेशनने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी कोणत्याही सदस्याशी संपर्क साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

98500 47868

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!