Homeताज्या बातम्याPakisthan Bomb Blast: भारताच्या राजधानीनंतर पाकिस्तानची राजधानी हादरली इस्लामाबाद कोर्टा बाहेर...

Pakisthan Bomb Blast: भारताच्या राजधानीनंतर पाकिस्तानची राजधानी हादरली इस्लामाबाद कोर्टा बाहेर बॉम्ब स्फोट

Times of Maharashtra Desk, Pakisthan Bomb Blast: दिल्लीमध्ये लाल महाला बाहेर काल सोमवारी मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला. या मध्ये ९ जन मृत्यूमुखी पडले तर २० जन गंभीर जखमी झाले आहेत. दिल्लीतील ही घटना शिळी होत नाही तोच पाकिस्तान देखील अशाच एका हल्ल्याने हादरले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील कोर्टा बाहेर एक कार बॉम्बस्फो झाला आहे. या स्फोटात १२ जण ठार झाले आहेत. इस्लामाबादमधील जिल्हा नायलायच्या बाहेर हा स्फोट झाला असून या मध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तान चे सौरक्षणमंत्री यांनी या घटनेची माहिती देत म्हंटले आहे की हा स्फोट पाकिस्तानसाठी मोठे आव्हान असून हा हल्ला अफगाणिस्थानाशी जोडलेल्या दहशतवादाचा संदेश आहे. जो रोखण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. आता आम्ही युद्धाच्या तयारीत आहोत. हा केवळ एका भागाचा प्रश्न नाही तर संपूर्ण पाकिस्तानसाठी धोका आहे असे म्हणत मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान मधील स्थानिक पोलिसांच्या सांगण्यानुसार न्यायालयाच्या परिसरात गर्दी असताना हा स्फोट झाला. या मध्ये परिसरातील वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमीना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा प्राथमिक तपास सुरू असून पाकिस्तान मध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

error: Content is protected !!