Homeमहत्त्वाचेAjit Pawar’s Witty Remark on Voters"नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी; अजित पवारांची मतदारांवर मिश्कील...

Ajit Pawar’s Witty Remark on Voters”नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी; अजित पवारांची मतदारांवर मिश्कील टिप्पणी”

Times of Maharashtra Desk: राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी उद्या 2 डिसेंबर मतदान होणार आहे. त्यामुळे आज रात्री 10 वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. यंदा उमेदवारांना एक दिवस जास्त प्रचारासाठी मिळाल्याने वातावरण अजून तापलं आहे.
राजकीय पक्षांचे मोठे नेते अजूनही सभा घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील राजगुरुनगर येथे जनसभेला संबोधित केले. ते म्हणाले, “आज निवडणुकिच्या आधीचा दिवस आहे. उद्या निवडणुका आहेत. आजच्या रात्री मतदार जागे असतात,” अशी त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. तर याआधी काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही “लक्ष्मीदर्शन होणार आहे, बाहेर झोपा,” अशी विनोदी टीका केली होती.
राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये प्रभागनिहाय निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पण उर्वरीत नगरपालिकांसाठी उद्या (2 डिसेंबर) मतदान होणार आहे.या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत अजित पवार यांनी मतदारांच्या मानसिकतेबद्दल बोलत उमेदवारांना सल्ला दिला. ते म्हणाले, “उमेदवारांनो, आजची रात्र डोळ्यात तेल घालून जागा राहा. मतदार मतदानाच्या आदल्या दिवशी खूप विचार करतात. घराबाहेर आवाज आला तरी ते म्हणतात—‘होय, मी जागा आहे… कोणाला मतदान करायचं ते ठरवत आहे.’
या पुढे ते म्हणाले मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र, काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले किंवा चिरीमिरी द्यावी लागली. याउलट प्रशासन मला टरकून राहतं,

अजित पवारांचं जनतेला आश्वासन
भाषण करताना अजित पवार यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न मार्गी लावतो. आता आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. मात्र, या अधिवेशनात तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी किती निधी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल हे पाहतो. पण, आचारसंहितेमध्ये मला यावर बोलता येणार नाही. तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला म्हणून. त्यामुळे, तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकेन, असा मिश्कील आणि मस्तीखोर अंदाजात जनतेला आश्वासन ही दिले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!