Homeमहत्त्वाचेIndia and Russia: भारत–रशिया दरम्यान 2 अब्ज डॉलरची न्यूक्लियर सबमरीन डील; 2027...

India and Russia: भारत–रशिया दरम्यान 2 अब्ज डॉलरची न्यूक्लियर सबमरीन डील; 2027 पर्यंत पनडुब्बी मिळण्याची शक्यता

Times of Maharashtra Desk: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत–रशिया यांच्यातील मोठ्या संरक्षण कराराची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांदरम्यान तब्बल 2 अब्ज डॉलर (सुमारे 16,700 कोटी रुपये) किमतीची न्यूक्लियर सबमरीन डील अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मागील दहा वर्षांपासून या करारावर चर्चा सुरू असून अखेर दोन्ही देशांनी यावर तत्त्वतः सहमती दर्शवली आहे.भारतीय अधिकारी पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये रशियातील शिपयार्डला भेट देणार आहेत अशी देखील माहिती मिळाली आहे.

भारताला 2027 पर्यंत नवीन अणुऊर्जा पनडुब्बी

भारतीय नौसेना प्रमुख दिनेश के. त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताला ही न्यूक्लियर सबमरीन पुढील दोन वर्षांत, म्हणजेच 2027 पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे.
ही भारताला रशियाकडून मिळणारी दुसरी अणुऊर्जा चालित पनडुब्बी ठरणार आहे. यापूर्वी भारताने 2012 मध्ये रशियाकडून INS चक्र ही न्यूक्लियर सबमरीन 10 वर्षांच्या लीजवर घेतली होती.

चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढणार?

अणुऊर्जा चालित पनडुब्ब्या या डिझेल-इलेक्ट्रिक पनडुब्ब्यांच्या तुलनेत अधिक सक्षम मानल्या जातात

१) त्या अधिक काळ पाण्याखाली राहू शकतात
२) आवाज कमी असल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण
३) लांब पल्ल्याच्या गस्ती मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त

विशेषतः हिंद-प्रशांत महासागरात त्यांची उपस्थिती चीनसाठी धोरणात्मक आव्हान ठरू शकते. मिळालेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या 17 डिझेल-इलेक्ट्रिक पनडुब्ब्या तैनात आहेत.

भारताची स्वतःची अणुऊर्जा चालित हल्ला पनडुब्बी निर्मिती

भारत स्वतःच्या अणुऊर्जा चालित अटॅक सबमरीन (SSN) विकसित करण्याच्या प्रकल्पावरही काम करत आहे. या पनडुब्ब्या शत्रूच्या युद्धनौका, पाणबुड्या आणि इतर जहाजांचा शोध घेणे व त्यांचा नाश करणे यासाठी खास डिझाइन केल्या जातात.
जगभरातील फक्त काही देशांकडेच अशा तंत्रज्ञानाची क्षमता आहे.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया.
दक्षिण कोरियाही अमेरिका सोबत अशीच पनडुब्बी तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे.

तिसरी बॅलिस्टिक मिसाइल पनडुब्बी पुढील वर्षी नौदलात
नौसेना प्रमुखांच्या माहितीनुसार भारताची तिसरी बॅलिस्टिक मिसाइल सुसज्ज पनडुब्बी (SSBN) पुढील वर्षी नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारत दोन नवीन अणुऊर्जा चालित हल्ला पनडुब्ब्या विकसित करण्याच्याही प्रक्रियेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!