Homeताज्या बातम्याIndigo Airlines: नागपूरहुन पुण्याला निघाले विमान; उतरले मात्र हैदराबादला; प्रवाशांचा प्रचंड संताप

Indigo Airlines: नागपूरहुन पुण्याला निघाले विमान; उतरले मात्र हैदराबादला; प्रवाशांचा प्रचंड संताप

Times of Maharashtra desk, Pune: नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या इंडिगो एअरलाइनच्या प्रवाशांना गुरुवारी रात्री मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नियोजित वेळेनुसार रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी नागपूरहून पुण्याकडे उड्डाण केलेले विमान पुण्याला न येता थेट हैदराबाद येथे उतरले. या धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या विमानाने नागपूरहून उड्डाण घेतल्यानंतर पुणे विमानतळावर लँडिंगसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत विमान हैदराबाद विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रात्री उशिरा हे विमान हैदराबादला पोहोचले आणि प्रवाशांना तिथेच मध्यरात्री सोडण्यात आले. महत्त्वाच्या कामासाठी पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. हैदराबादला उतरवल्यानंतरही सुमारे तासभर प्रवाशांना विमानातच बसवून ठेवण्यात आले होते. काही प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सर्वांना विमानतळावर उतरवण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या सेवेत सतत होणारा गोंधळ आणि विमानांचे विलंब तसेच रद्द होण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीजीसीएने इंडिगो कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागितले आहे. कंपनीने अलीकडे उद्भवलेल्या अनपेक्षित आव्हानांमुळे कामात व्यत्यय आल्याचे सांगत प्रवाशांची माफी मागितली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!