Homeताज्या बातम्याप्रशांत जगताप व काशिफ सय्यद काँग्रेसमध्ये दाखल : पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप,...

प्रशांत जगताप व काशिफ सय्यद काँग्रेसमध्ये दाखल : पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप, मुंबईत झाला पक्षप्रवेश सोहळा

Times of Maharashtra Desk : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या घडामोडीत राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष काशिफ सय्यद (Prashant Jagtap, Kashif Sayyad Join Congress)  यांनी देखील पक्षाला रामराम ठोकत आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात काशिफ सय्यद यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

पुणे शहराच्या राजकारणात अल्पसंख्याक समाजाचे आणि तरुणांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे काशिफ सय्यद यांचा काँग्रेस प्रवेश हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काशिफ सय्यद यांना पक्षाचा तिरंगा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरोगामी विचारांसाठी काँग्रेसचा पर्याय
काशिफ सय्यद यांनी राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्षपदाचा राजीनामा देतानाच स्पष्ट केले होते की, ज्या पक्षाची विचारधारा भाजपशी जुळवून घेणारी असेल, तिथे राहणे आता अशक्य आहे. प्रशांत जगताप यांच्यासोबत काशिफ सय्यद यांनी घेतलेला हा निर्णय पुण्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढवणारा ठरणार आहे.

“मी गेली अनेक वर्षे निष्ठेने काम केले, मात्र आता भाजपसोबत सत्तेत असलेल्या विचारांशी तडजोड करणे शक्य नव्हते. पुरोगामी चळवळ पुढे नेण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव सक्षम पर्याय आहे,” अशी भावना काशिफ सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली.

या निर्णयानंतर पुण्यातील राष्ट्रवादी गोटात खळबळ उडाली असून, जगताप व काशिफ सय्यद यांच्या पक्षप्रवेशाने पुणे काँग्रेससाठी नवीन धोरणात्मक चाल सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामध्ये प्रशांत जगताप आणि काशिफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय कामकाज अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!