Homeक्राईमKhopoli Mangesh Kalokhe Murder: खोपोलीत मंगेश काळोखे हत्याप्रकरण: पोलिस आणि जमावात...

Khopoli Mangesh Kalokhe Murder: खोपोलीत मंगेश काळोखे हत्याप्रकरण: पोलिस आणि जमावात तणाव, अटक मागणीसाठी आंदोलन

Times of Maharashtra Desk: खोपोली पोलीस ठाण्यात पाच ते सहा तासांपासून पोलिस आणि जमाव यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक हटण्याच्या मनस्थितीत नसल्याने बाचाबाची झाली.

प्रकरणाची पार्श्वभूमी
खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ते भरत यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे यांचा समावेश आहे.सुधाकर घारे हे सुनिल तटकरे यांचे समर्थक असून त्यांनी कर्जत विधानसभेत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती, जिथे त्यांचा पाच हजार मतांनी पराभव झाला होता.

हत्या कशी घडली?
मंगेश काळोखे यांची हत्या आज सकाळी साडे सात वाजता झाली. त्यांच्या मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आले होते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. खोपोली पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत आणि मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे याबाबत अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!