Homeताज्या बातम्याKashif Sayyed : कोंढवा प्रभाग १९ ‘क’ मध्ये काशीफ सय्यद चर्चेचा केंद्रबिंदू;...

Kashif Sayyed : कोंढवा प्रभाग १९ ‘क’ मध्ये काशीफ सय्यद चर्चेचा केंद्रबिंदू; नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद

Times of Maharashtra Desk : कोंढवा-कौसरबाग परिसरातील प्रभाग क्रमांक १९ ‘क’ मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काशीफ सय्यद यांच्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, स्थानिक पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, काशीफ सय्यद हे अडचणीच्या काळात नागरिकांच्या संपर्कात राहणारे आणि प्रत्यक्ष सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व आहे.एका नागरिकाने सांगितले,“काशीफ सय्यद अनेक वर्षांपासून इथे समाजकारण करत आहेत. समस्या असल्या की ते थेट लोकांशी संवाद साधतात.” युवक वर्गातही त्यांच्या विचारसरणीबाबत उत्सुकता दिसून येत आहे.एका युवकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, “युवकांचे प्रश्न समजून घेणारे, सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आज गरजेचे आहे.” तर एका ज्येष्ठ नागरिकाने मत व्यक्त करताना सांगितले, “कोंढवा परिसर विविध समाजघटकांनी बनलेला आहे. अशा ठिकाणी समन्वय साधणारी आणि सर्वांना विश्वासात घेणारी भूमिका महत्त्वाची ठरते.”

सेक्युलर दृष्टिकोन, स्थानिक प्रश्नांवरील सक्रिय सहभाग आणि दीर्घ सामाजिक बांधिलकी यामुळे काशीफ सय्यद हे सध्या प्रभागात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ ‘क’ मध्ये राजकीय वातावरण तापत असताना, नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह ऐकायला मिळत असून काशीफ सय्यद यांचे नाव वारंवार चर्चेत येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!