Homeमहत्त्वाचेदौंड-गोपाळवाडी रोडवर महालक्ष्मी हॉस्पिटलचीच बेशिस्त पार्किंग, अपघाताला आमंत्रण.

दौंड-गोपाळवाडी रोडवर महालक्ष्मी हॉस्पिटलचीच बेशिस्त पार्किंग, अपघाताला आमंत्रण.

दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड,राहुल आढाव) : दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील महालक्ष्मी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सध्या गंभीर वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. हॉस्पिटलला स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतानाही, हॉस्पिटलचीच ॲम्बुलन्स तसेच रुग्ण व नातेवाईकांची वाहने थेट सार्वजनिक रस्त्यावर उभी केली जात आहेत.

बेशिस्त पार्किंग:सर्वाना त्रास
या बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता अरुंद झाला असून दुचाकीस्वार, पादचारी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 विशेष म्हणजे दररोज सायंकाळी पाच वाजल्यानंतर शाळां सुटतात त्याच वेळेस परिसरातील कंपन्यांच्या गाड्यांचीही ये-जा याच रस्त्यावरून सुरू असते. त्यामुळे एकाच वेळी विद्यार्थी, पालक, कर्मचारी, रुग्ण व सामान्य नागरिकांची मोठी गर्दी होत असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
उपचारांपेक्षा दक्षता बरी
या परिस्थितीमुळे येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महालक्ष्मी हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने स्वतःची पार्किंग व्यवस्था वापरात आणावी आणि रस्त्यावर होणारे बेशिस्त पार्किंग थांबवावे, अशी जोरदार मागणी गोपाळवाडी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!