Homeमहाराष्ट्रजळगाव महापौरपदासाठी महायुतीतच रणधुमाळी! भाजपचे ६, शिवसेनेचे २ अर्ज

जळगाव महापौरपदासाठी महायुतीतच रणधुमाळी! भाजपचे ६, शिवसेनेचे २ अर्ज

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. महायुतीतच जोरदार चुरस पाहायला मिळत असून, भाजपकडून महापौरपदासाठी तब्बल ६ अर्ज तर शिवसेना (शिंदे गट) कडून २ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे संख्याबळ भक्कम झाले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

भाजपकडून शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी आणि गटनेते प्रकाश बालाणी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी नितीन बर्डे यांनी ४ अर्ज, तर प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी २ अर्ज सादर केले आहेत.

दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) कडून नगरसेवक मनोज चौधरी यांनी महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठीही २ अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवली आहे.

आता अर्जांची छाननी आणि माघारीनंतर कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!