Homeमहाराष्ट्रइयत्ता पहिलीसाठी ३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश; बेटावद बु. येथील मराठी शाळेचा वाढता विश्वास

इयत्ता पहिलीसाठी ३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश; बेटावद बु. येथील मराठी शाळेचा वाढता विश्वास

विनोद सुधाकर पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : बेटावद बु. येथील प्राथमिक विद्या मंदिर, जि.प. मराठी शाळेत आगामी शैक्षणिक वर्षासाठी उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळत आहे. जून-जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन सत्राच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिलीसाठी तब्बल ३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाल्याने शाळेची गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून ओळख अधिक दृढ झाली आहे.

शाळेत केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांच्या एकत्रित व समर्पित प्रयत्नांमुळे शाळेने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याच कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश करून शाळेला मोलाचे सहकार्य केले आहे.

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री. प्रकाश सुधाकर गाढे यांनी वह्या, पेन्सिल तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच मुख्याध्यापक घुले सर व शिक्षिका हर्षा ताई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अंकलिपी देण्यात आली. या उपक्रमाबद्दल सर्व दात्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

दरम्यान, गावातून अजूनही मोठ्या संख्येने प्रवेश अपेक्षित असून पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश मराठी शाळेतच करावा, असे आवाहन करण्यात आले. गावकरी, माजी विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने “मराठी शाळा वाचली पाहिजे” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.

मराठी शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन शाळा आणि गावाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!