Homeआरोग्यसिरोंचात दुसरी (लहान) अ‍ॅम्बुलन्स सेवेत दाखल; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची जनसेवेसाठी...

सिरोंचात दुसरी (लहान) अ‍ॅम्बुलन्स सेवेत दाखल; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची जनसेवेसाठी पुढाकार

जाबिर खान(सिरोंचा प्रतिनिधी) : सिरोंचा, दि. २१ मार्च २०२६ (प्रतिनिधी) – “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या ब्रीदवाक्यानुसार माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून सिरोंचा शहरासाठी दुसरी (लहान) अ‍ॅम्बुलन्स जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली आहे.

नगरसेवक सतीश भोगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही अ‍ॅम्बुलन्स मिळाली असून, त्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. यापूर्वी सिरोंचात एक मोठी अ‍ॅम्बुलन्स कार्यरत होती, आता नव्याने आलेल्या या दुसऱ्या अ‍ॅम्बुलन्समुळे रुग्णवाहिका सेवेत मोठी भर पडणार आहे.

नवीन अ‍ॅम्बुलन्सचे महाकाली माता मंदिर येथे विधीवत पूजन करण्यात आले. पंडित मनोहर शर्मा यांच्या हस्ते पूजन सोहळा पार पडला. या अ‍ॅम्बुलन्समुळे सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील गरीब व गरजू रुग्णांना वेळेत रुग्णालयात ने-आण करण्यास मोठी मदत होणार आहे.

या पूजन कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक जगदिश रालबंडीवार, पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार, शहराध्यक्ष रवी सुलतान, कार्याध्यक्ष मदनाय्य मदेशी, अल्पसंख्याक अध्यक्ष जुगुनू भाई तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): जामनेर पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध सिंचन विहिरीच्या...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

error: Content is protected !!