Homeमहत्त्वाचेमहाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने? इंधन तुटवड्यामुळे प्रशासन सतर्क

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने? इंधन तुटवड्यामुळे प्रशासन सतर्क

Times Of Maharashtra Desk : उमरेड (जि. नागपूर) राज्यात इंधन तुटवड्याची शक्यता निर्माण होत असल्याने प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उमरेडमध्ये पेट्रोल व डिझेलच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी पेट्रोल पंप चालकांना कडक सूचना दिल्या आहेत.

आदेशानुसार, दुचाकी वाहनांना फक्त १ लिटर, चारचाकी वाहनांना १० लिटर आणि अवजड वाहनांना ३० लिटरपर्यंतच इंधन देण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. यासोबतच नागरिकांनी इंधनासाठी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्धतेची माहिती दर्शवणे बंधनकारक करण्यात आले असून, इंधन साठा नियंत्रित ठेवण्यासाठी संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

वाढत्या निर्बंधांमुळे आणि इंधन मर्यादेमुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, प्रशासनाने सध्या कोणताही लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, तर ही उपाययोजना फक्त तुटवडा टाळण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!