Homeमहाराष्ट्रमुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO)...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 (बॉक्सिंग स्पर्धा) साठी धुळे जिल्ह्यातील अनुभवी पंच मयूर शशिकला लक्ष्मण बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) – ड्रॉ-कमिशनर म्हणून निवड करण्यात आली आहे.

मयूर बोरसे यांनी यापूर्वी राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धा, विविध राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धा तसेच पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या अचूक निरीक्षणशक्ती, नियमांचे सखोल ज्ञान आणि शांत, निष्पक्ष निर्णयक्षमतेमुळे ते राज्यभरातील पंचांमध्ये विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जातात.

विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांपासून ते धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्य पाहत असून या कालावधीत त्यांनी स्पर्धांचे तांत्रिक व्यवस्थापन, पंचांचे मार्गदर्शन, नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच स्पर्धा आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे, कार्याध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकर, महासचिव भरतकुमार व्हावळ, तसेच धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कैलास जैन, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, सामाजिक कार्यकर्ते राहुलआबा रंधे, नगरसेवक रोहितबाबा रंधे, खजिनदार राजेंद्र बोरसे, तसेच डॉ. लिंबाजी प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील KVPS क्रीडा विभाग प्रमुख राकेश बोरसे, बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव,नूर तेली, धीरज पाटील, प्रा. भरत कोळी, ऋषिकेश अहिरे, भूषण पवार आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय स्पर्धेत मयूर बोरसे उत्कृष्ट पंचिंग कामगिरी करत धुळे जिल्ह्याचा गौरव वाढवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!