Homeआरोग्यपुतण्यांशी वाद सुरू असताना गोल्डन ज्युबिलीचे अध्यक्ष शाहिद इनामदार यांचा हार्ट अटॅकने...

पुतण्यांशी वाद सुरू असताना गोल्डन ज्युबिलीचे अध्यक्ष शाहिद इनामदार यांचा हार्ट अटॅकने जागीच मृत्यू…

Times Of Maharashtra Desk पुणे :  शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोल्डन ज्युबिली संस्थेचे चेअरमन शाहिद इनामदार यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅक) जागीच निधन झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाहिद इनामदार यांचा त्यांच्या भावांच्या मुलांबरोबर (पुतण्यांबरोबर) काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज पुन्हा एकदा हा वाद तीव्र झाला. वाद सुरू असतानाच इनामदार यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही माहिती त्यांच्या मेवणी शाहेदा नासीर खान यांनी दिली.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात तणावाचे वातावरण होते आणि याच पार्श्वभूमीवर आजचा वाद चिघळल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे कुटुंबीय व स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा...

अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी...

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)...

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

0
वाशिम - (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही....

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

error: Content is protected !!