Homeआरोग्यपेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याला चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट नदीत कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालक एकनाथ किसन किंजवडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले भूषण पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळी असलेल्या पुलावरील खड्डे आणि नादुरुस्त कठडे यामुळे अपघात अधिक गंभीर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्ण चेंदामेंदा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे ‘खड्डेमुक्त रस्ते’ हा फक्त कागदावरच राहिल्याची टीका आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

error: Content is protected !!