Homeमहाराष्ट्रशिरपूर आमदार कार्यालयात भाजपा तर्फे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त अभिवादन

शिरपूर आमदार कार्यालयात भाजपा तर्फे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त अभिवादन

शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  आज येथील आमदार कार्यालयात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या 486व्या जयंती निमित्त श्री अमरीशभाई पटेल, मा नगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल, शहराध्यक्ष श्री चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील भाजपा कार्यालयात आमदार श्री काशिरामदादा पावरा यांच्या शुभहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज देशभरात राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. 09 मे 1540 रोजी राजस्थान येथील पाली मारवाड येथे जन्मलेले राणा प्रताप मेवाडचे सिसोदिया घराण्यातील एक पराक्रमी राजपूत राजे होते. मुघल सम्राट अकबराविरुद्ध संघर्ष करत, त्यांनी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत लढा दिला.

हल्दीघाटीच्या प्रसिद्ध लढाईसाठी ते इतिहासात अमर आहेत. ते केवळ एक राजे नव्हते, तर धैर्य, त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनाही महाराणा प्रताप यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीपासून प्रेरणा मिळाली होती.

यावेळी नंदुरबार जिल्हा भाजप प्रभारी बबनभाऊ चौधरी, शिरपूर विधानसभा प्रमुख के डी पाटील, ग्रामीण विखरण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, ग्रामीण सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, ग्रामीण थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपालसिंग राजपूत, कृउबा मा सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, पं स मा उपसभापती जगतसिंग राजपूत, नगरसेवक राज सिसोदिया,

हर्षल गिरासे, भाजपा ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील चिटणीस राजेंद्र चौधरी, मा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, संजय आसापुरे ओबीसी मोर्चा, महेंद्र पाटील, राधेश्याम भोई, रामेश्वर शिवदे, रविंद्र भोई, नरेश पवार, नंदू माळी, राजू शेख, मंजित पावरा, गजेंद्रसिंग राजपूत. योगीराज बोरसे, संजय साळुंखे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!