Homeमहाराष्ट्रभुसावळ बसस्थानकातून 31 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत नोंद, शोधासाठी नागरिकांना आवाहन

भुसावळ बसस्थानकातून 31 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत नोंद, शोधासाठी नागरिकांना आवाहन

JALGAON (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरातून 31 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. युवक अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक दिलीप सोनी (वय 31) हे दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानक परिसरात दिसून आले होते. त्यानंतर ते कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेले असून त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

हरवलेल्या युवकाचा पत्ता शिवकांत नरसावर रोड, इंदूर एम.पी., इंदूर असा नमूद करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांक 7067303040 असा असून ते भारतीय नागरिक असल्याची माहिती नोंदीत नमूद आहे.
युवकाचे वर्णन असे – उंची सुमारे 165 सेंटीमीटर, बांधा सामान्य/मध्यम, रंग सावळा, केस काळे असून इतर शारीरिक वैशिष्ट्यांची माहिती पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.

कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी हरवल्याची नोंद करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून युवकाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!