Homeताज्या बातम्यापुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; ताम्हिणीमध्ये २३० मिमी पावसाची नोंद...

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; ताम्हिणीमध्ये २३० मिमी पावसाची नोंद…

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी; ताम्हिणीमध्ये २३० मिमी पावसाची नोंद

पुणे (Times Of Maharashtra) – (Heavy Rain in Pune District) पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत १०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारपासून पुन्हा एकदा जोर पकडला आहे. घाटमाथ्यांसह शहरातही दमदार सरी बरसल्या आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ताम्हिणी येथे सर्वाधिक २३० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय कुरवंडे – २१९ मिमी, गिरीवन – १६० मिमी, निमगिरी – ११६ मिमी, भोर – १०९ मिमी, माळीण – ६९ मिमी, तळेगाव – ६५ मिमी, लवळे – ६० मिमी, एनडीए – ५२ मिमी, (Narayangaon) नारायणगाव – ४८.५ मिमी, पाषाण – ३३ मिमी आणि शिवाजीनगर – ३१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, शहरातील काही भागांत पाणी साचण्याच्या घटना समोर येत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Heavy Hain In Pune District

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!