Homeताज्या बातम्यामाजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली? उपचारासाठी रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल

माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली? उपचारासाठी रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल

माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली? उपचारासाठी रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल…

पुणे – माजी मंत्री तानाजी सावंत यांना आज दुपारी तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आज सुमारे ४.३० वाजता चक्कर येणे, एकदा उलटी होणे आणि ह्रदयाचे ठोके वाढणे (पल्स वाढणे) अशी तक्रार जाणवली.
त्यानंतर तात्काळ त्यांना ससून रोडवरील रूबी हॉल क्लिनिक येथे आणण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तातडीने तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. पुरवेज के. ग्रांट तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे उपचार सुरू आहेत.

त्यांची सर्व तपासणी करण्यात येत असून, अचूक निदान करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.

रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगलीकर यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, “सध्या श्री.सावंत यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!