Homeताज्या बातम्याआमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा मुस्लिम समाजाकडून दौंड येथे निषेध...

आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा मुस्लिम समाजाकडून दौंड येथे निषेध…

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): शहरातील संविधान चौक येथे मुस्लिम समाजाच्या शेकडो नागरिकांनी एकत्र येत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. शांततेच्या मार्गाने, संविधान चौकात उभं राहत समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुपारी सुरू झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी “जाहीर निषेध” अशा घोषणा देत, संबंधित विधानाचा निषेध नोंदवला. आंदोलनस्थळी आंबेडकर पुतळा आणि संविधान शिलालेखासमोर निषेध आंदोलनाचे स्वरूप अधिक अर्थपूर्ण ठरले.

संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल अपमानास्पद आणि वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांत संतापाची भावना असून, त्यांनी निषेध करत सरकारकडून तात्काळ माफी मागण्याची किंवा योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रदर्शन करणाऱ्यांनी म्हटलं की, “आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक आहोत. कोणत्याही नेत्याने समाजात फूट पाडणारे वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यांना विरोध करणं हा आमचा हक्क आहे.”

पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण निषेध आंदोलन अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

0
देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

दौंडपोलिसांचीमोठीकारवाई अपघाताचाबनावकरून 6.68 लाखांचेखोबरेलंपासकरणारीटोळीजेरबंद

0
दौंड (प्रतिनिधी मयुर साळवे, संघराज गायकवाड ) दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने अपघाताचा बनाव करून टेम्पोमधील लाखो रुपयांचे खोबरे अपहार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना...

error: Content is protected !!