Homeताज्या बातम्यादौंडकरांचा अभिमान! डॉ. अभिषेक राजेश जाधव यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार;...

दौंडकरांचा अभिमान! डॉ. अभिषेक राजेश जाधव यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार; सामाजिक उद्योजकतेवर व्याख्यान…

दौंड प्रतिनिधी (संघराज गायकवाड मयुर साळवे)

दौंड शहरातील प्रख्यात आणि उच्चशिक्षित संशोधक डॉ. अभिषेक राजेश जाधव (एआरजे सर) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. फिलीपिन्समधील पामपांगा राज्य कृषी विद्यापीठ येथे २६ व २७ मे २०२५ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत त्यांनी “शेती व कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर सादर केलेल्या संशोधन लेखासाठी ‘सर्वोत्तम संशोधन लेख पुरस्कार’ मिळवला आहे.

या परिषदेमध्ये विविध देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, विद्यार्थी व नामांकित प्राध्यापक सहभागी झाले होते. सर्व सादर केलेल्या संशोधन लेखांचे काटेकोरपणे परीक्षण करण्यात आले आणि डॉ. जाधव यांचा लेख उत्कृष्ट ठरला. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी भारतातून ते एकमेव प्रतिनिधी होते.

या यशामुळे दौंडकरांमध्ये अभिमानाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या डॉ. जाधव हे दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाद्वारे सामाजिक कार्यात सक्रिय असून, पोद्दार शाळेतील नवोन्मेषी शिक्षण अभ्यासक्रम प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.

आगामी ३१ मे रोजी मेरी मेमोरियल शाळेच्या वतीने शांताई हॉटेल, दौंड येथे आयोजित व्याख्यानमालेत डॉ. जाधव हे माजी विद्यार्थी म्हणून “सामाजिक उद्योजकता” या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाबाबत सर्व स्तरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, त्यांच्या व्याख्यानाची सर्वांनाच उत्सुकता वाटते.

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!