Homeताज्या बातम्याकल्याणीनगर येथील 'हॉटेल युनिकॉर्न हाऊस पब' पोलिसांनी केले सील ; येरवडा पोलीस...

कल्याणीनगर येथील ‘हॉटेल युनिकॉर्न हाऊस पब’ पोलिसांनी केले सील ; येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची धडाकेबाज कारवाई…

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची धडाकेबाज कारवाई…

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो)– येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेलिब्रम आयटी पार्क, कल्याणीनगर, येरवडा येथे असलेल्या ‘हॉटेल युनिकॉर्न हाऊस पब’मध्ये दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास वाद-विवाद व भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्री 1.45 वाजता हॉटेलची तपासणी केली असता, हॉटेल बंद करून साफसफाई सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र या वाद-विवादासंदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही.

विशेष म्हणजे, या हॉटेलवर यापूर्वीही दोन गुन्हे व 10 खटले दाखल असून त्याच्या पार्श्वभूमीवर, 11 एप्रिल रोजी ‘हॉटेल युनिकॉर्न हाऊसपब’वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949, कलम 142(2) अंतर्गत कारवाई करत हॉटेल सील करण्यात आले आहे.

येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी ही माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!