Homeताज्या बातम्याएकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की. महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून...

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की. महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान…

मुंबई : मराहाष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातारवण जबरदस्त तापले आहे. नेतेमंडळी मुलाखती आणि जाहीर सभा आदींतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार करताना दिसत आहेत. यातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुत्तीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “आता आपम मुख्यमंत्री होणार नाही, हे एकनाथ शिंदे यांना माहीत झाले आहे. आता आपण येणार नाही, हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीत झाले आहे. यामुळेच माझे नाव घेऊन हिन्दू-मुस्लीम करत आहेत. हे लोक हिन्दू-मुस्लीम करून समाजात फूट पाडत आहेत.”

लाडकी बहीण योजनेवरही भाष्य –
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “आता सीएम एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह म्हणत आहेत की, आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत. हा पैसा तुमचाच आहे. ते आपल्या खिशातून देत नाहीत. भाजपवाले म्हणाले होते, 15 लाख रुपये येतील पण केवळ 1500 रुपये येत आहेत.”

याशिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, “भाजपवाल्यांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर लाठीचार्ज करवला, मात्र आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!