Homeताज्या बातम्यापुणे महानगरपालिकेत आरटीआय अर्जावरून घोटाळ्याचा आरोप, मुज्जम्मील शेख यांची गंभीर बाब...

पुणे महानगरपालिकेत आरटीआय अर्जावरून घोटाळ्याचा आरोप, मुज्जम्मील शेख यांची गंभीर बाब…

अतिक्रमण विभागातील अधिकारी माहिती दडपण्याच्या प्रयत्नात ?

भाग 1
पुणे :- पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप लावण्यात आला आहे. हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी आरटीआय अंतर्गत दाखल केलेल्या अर्जावरून विभागातील अधिकारी माहिती दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
शेख यांनी अतिक्रमण काढण्यासाठी कंत्राटी बीगारी पुरवणाऱ्या ‘यु आर फॅसिलिटी सर्विसेस’ या ठेकेदाराची माहिती मागितली होती. या ठेकेदाराचे मालक यांच्याबाबतची माहिती देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
या प्रकरणात शेख यांनी सांगितले की, “मी माहिती घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर मला माझ्या पहिल्या अर्जाची माहिती देण्यात आली तेही माहिती मला अपुर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेली, मी त्यांना अर्जात विचारलेली पूर्ण माहिती देण्याकरिता कळविले पण त्यावर त्यांनी मला सांगितले की ही माहिती ठेकेदाराकडे असते त्यांच्याकडून घेऊन देतो. मात्र पुणे मनपाच्या अटी शर्तींच्या कागदांमध्ये दर महिन्याला सर्व कागदपत्रे पुणे मनपाला जमा करून तेव्हाच बिले अदा करण्यात येईल असे अटी शर्तींमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे. मात्र पुणे मनपाचे पर्यवेक्षक यांनी कदाचित ठेकेदारांबरोबर लागेबांधे असल्यामुळे कोणतेही प्रकारची कागदपत्र घेतले नाही आणि कागदपत्रे न तपासता त्यांचे बिले अदा करण्यात आले असे दिसून आले. 
 
               👇👇 अटी शर्तींचा पुरावा 👇👇
आणि त्यांना हे ही विचारले का मी अपील अर्ज करतो तर अधिकारी मला सांगतात की, अपील अर्ज करू नका आम्ही माहिती देतो, मात्र 20 दिवस उलटून गेले तरी मला माहिती मिळाली नाही. मला असे वाटते की, या ठेकेदाराची मुदत ऑक्टोबरमध्ये संपणार असल्याने अधिकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून अधिकाऱ्यांना याचा मलिदा मिळेल.”
हे नेमके कागदपत्रे का देत नाहीत असा प्रश्न सद्या उपस्थित झाला आहे नेमका काहीतरी यामागचे मोठ्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता शेख यांनी लवकरच महापालिका आयुक्त यांच्याकडे जाऊन या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी करणार आहेत. या ठेकेदाराची सर्व कामांची तपासणीसाठी देखील आयुक्तांना सांगणार आहे. तसेच, पाठराखण करणारे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
भाग 2 मध्ये या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची माहिती आणणार समोर…
 
क्रमशः
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!