पुणे :- पुणे मनपा समोर शिवप्रहार संघटनेचे पुणे शहराध्यक्ष अनिल बोटे यांनी अवैध रुफटोप पब एलरोव आणि युनीकॉर्न संदर्भात आमरण उपोषणाला बसले आहेत. शहरात बांधकाम विभागाकडून अनेक ठिकाणी कारवाई सुरू असताना काही बडे माननीयंकडे पुणे मनपा जाणून-बुजून डोळेझाक करत असतानाचे चित्र सध्या पुण्यात दिसून येत आहे. गोर गरिबांचा साधं ऑनलाईनला जरी तक्रारी अर्ज आला त्यावर पुणे मनपा तात्काळ कारवाई करत असताना निदर्शनास आले आहे. आणि काहींची परिस्थिती तर अशी आहे ऑनलाइन करा, समक्ष येऊन करा, अर्ज द्या नाहीतर उपोषण करा तरी पुणे मनपातील बांधकाम विभागातील माननीय साहेब जाणून-बुजून दुर्लक्ष करत असतानाचे स्पष्ट चित्र पुण्यात उद्भवत आहेत. यामध्ये नागरिकांना स्पष्ट दिसून आले आहे की गोरगरीब जनतेवर पुणे मनपा तात्काळ कारवाई करते आणि भले मोठी व्यावसायिक आणि बड्या लोकांवर कारवाई केली जात नाही असे असल्यामुळे अनिल बोटे हे उपोषणाला बसले असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी सांगितले की पुण्यात अवैध सुरू असलेले रोस्टॉप आणि इतर अनियमित वेळेत सुरू असलेले पब यांच्यावर देखील कारवाईचा बडगा करण्यासाठी मी सातत्याने उपोषण करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुण्यातील एलरोव आणि युनिकॉर्न पब वर आणि पुणे महापालिकेचे बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिवप्रहारचे पुणे शहर अध्यक्ष अनिल बोटे यांचे पुणे मनपा बाहेर आमरण उपोषण…
मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत
पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]
पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...
नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.
अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा
निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान