Homeताज्या बातम्याभारत पंजाबी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या राष्ट्रीय सचिव पदी...

भारत पंजाबी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड…

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- नवी दिल्ली येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत HRCCO चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहित नवानी यांनी भारताचे राष्ट्रीय सचिव म्हणून पुण्यातील भारत पंजाबी यांची नियुक्ती केली आहे. पंजाबी यांनी मोहित नवानी यांचे आभार मानले आहेत आणि या संस्थेला नवीन उंची आणि नवीन आयामांवर नेण्याचे आश्वासन श्री नवानी यांना देऊन संस्थेसाठी त्यांनी केलेले समर्पण आणि कठोर परिश्रम यांची ग्वाही दिली आहे. यावेळी संस्थेतील वेगवेगळ्या राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

error: Content is protected !!