Homeताज्या बातम्या'माझं पिल्लू माझी जान' गाण्यात झळकणार उत्कर्ष शिंदे आणि झेबा शेख ;...

‘माझं पिल्लू माझी जान’ गाण्यात झळकणार उत्कर्ष शिंदे आणि झेबा शेख ; लवकरच होणार प्रदर्शित…

पुणे :- सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेलं ‘माझं पिल्लू माझी जान’ गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि अभिनेत्री झेबा शेख हे झळकणार आहेत.नुकतंच गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. शिंदे बंधू एकत्र काम करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हे गाणं म्हणजे खास पर्वणी ठरणार आहे.
या गाण्याद्वारे अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि अभिनेत्री झेबा शेख हे प्रेक्षकांना रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.ही एक प्रेम कथा असून उत्कर्ष शिंदे हा रांगड्या अंदाजात त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
आतापर्यंत झेबाने आपल्या नृत्य कौशल्याद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आता ‘माझं पिल्लू माझी जान’या गाण्याद्वारे ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाली आहे. झेबा हिने यापूर्वी ‘जानू विना रंगच नाय’, ‘व्वारं माझ्या सोन्या’, ‘चंपाबाई’, ‘हॉट तू मुलगी कडक’, ‘आयटम लय भारी’, ‘रावडी डांस’, ‘प्रेम आहे तुझ्यावर’, ‘प्रेम हे प्रेम हवे’ यामध्ये काम केले आहे.
विक्रांत राजपूत म्युझिक प्रस्तुत ‘माझं पिल्लू माझी जान’ गाण्याचे दिग्दर्शन नृत्य दिग्दर्शक बॉस्को सीजर यांचे सहाय्यक दिग्दर्शक रवी यांनी केले आहे. तर विक्रांत राजपूत यांनी गाण्याचे बोल आणि संगीत संयोजन केले आहे.हे गाणं १० फेब्रुवारी, २०२४ रोजी रिलीज होणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

error: Content is protected !!