Homeताज्या बातम्यापुण्यातले एका कार डीलरचा हॉटेलमध्ये खून प्रेमाच्या त्रिकोणातून घेतला जीव पुण्यातील बातमी

पुण्यातले एका कार डीलरचा हॉटेलमध्ये खून प्रेमाच्या त्रिकोणातून घेतला जीव पुण्यातील बातमी

पुण्यातले एका कार डीलरचा हॉटेलमध्ये खून प्रेमाच्या त्रिकोणातून घेतला जीव
 पुण्यातील बातमी…

पुणे : पुण्याच्या एका कार डीलरचा गुवाहाटीच्या एका तारांकित हॉटेलमध्ये खून झाल्याची घटना घडली आहे. या खुनाचा अवघ्या काही तासांत गुवाहाटी पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी गुवाहाटी पोलिसांना कोलकत्याच्या एका जोडप्याला विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

संदीपकुमार कांबळे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अंजली शॉय आणि बिकाशकुमार शॉय यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी खूनाची कबूली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत असल्याचेही तपासातून उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कोलकाता विमानतळावर एक हॉटेलात काम करणाऱ्या अंजलीचे आणि संदीप कांबळे याच्यासोबत गेल्या वर्षीपासून प्रेम संबंध होते. मात्र अंजलीचे बिकाशकुमारसोबत प्रेम् संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी आग्रह करत होता. त्यातच संदीप कांबळेसोबत अंजलीचे काही खासगी छायाचित्रे असल्याने या प्रकरणात तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे अंजली आणि विकास यांच्या नात्याला तडा गेला. पण काही कालावधीनंतर दोघांमध्ये समेट झाली.

त्यानंतर दोघांनी संदीपच्या मोबाईलमधून पुरावे मिटवल्याशिवाय तिढा सुटणार नाही. असं अंजलीला वाटले म्हणून अंजलीने संदीपला कोलकात्याला बोलावले. पण संदीप कोलकात्याला न जाता थेट गुवाहाटीला गेला आणि तिथे एका तारांकित हॉटेलात रूम बुक करून अंजलीला बोलावून घेतले. अंजलीचा बॉयफ्रेंड बिकाश हा त्या हॉटेलात स्वतंत्र रूम घेऊन उतरला. अंजली आली तेव्हा तिने संदीपच्या रूममध्ये जात चर्चा सुरू केली. तेवढ्यात बिकाश आत आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

error: Content is protected !!