Homeताज्या बातम्याकर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. सुहास दिवसे बनले पुण्याचे नवे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख...

कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. सुहास दिवसे बनले पुण्याचे नवे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख यांची बदली…

पुणे : डाॅ. राजेश देशमुख यांची बदली करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी (दि. ७) घेतला. डॉ राजेश देशमुख यांची बदली राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर डॉ. सुहास दिवसे यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुहास दिवसे हे २००९ च्या बॅचचे आयएस् अधिकारी आहेत. त्यांनी पीएमआरडीए विकास आराखडा मार्गी लावण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. सुहास दिवसे यांनी यापूर्वी पीएमआरडीए आयुक्त, कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आकृतीबंध आणि नियमावली त्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आली. तसेच पीएमआरडीएचा विकास आराखडा त्यांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाला. (डॉ राजेश देशमुख ट्रान्सफररेड सुहास दिवसे हास बीं अँपॉईंटेड असं नव डिस्ट्रिक्ट कलेक्टर पुणे)

डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हाधिकारी पदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या वर्तुळाकार मार्गाच्या (पुणे रिंग रोड) भूसंपादनात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. प्रलंबित ई-फेरफार प्रकरणेही त्यांनी गतीने मार्गी लावली होती. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे कामही त्यांच्या कारकिर्दीत झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

error: Content is protected !!