Homeताज्या बातम्यापुण्यात मनोज जरांगे यांची सभा असताना ऑन ड्युटी ट्राफिक पोलिसांनी काढल्या झोपा...

पुण्यात मनोज जरांगे यांची सभा असताना ऑन ड्युटी ट्राफिक पोलिसांनी काढल्या झोपा ; नागरिकांनी केली निलंबनाची मागणी…

पुण्यात मनोज जरांगे यांची सभा असताना ऑन ड्युटी ट्राफिक पोलिसांनी काढल्या झोपा…
 
पुणे :- पुण्यात 20 नोव्हेंबरला अनेक बंदोबस्त असताना ट्राफिक पोलिसांनी अक्षरशः कार्यरत असल्याच्या ठिकाणीच झोपा काढल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. पुण्यातील वानवडी ट्राफिक डिव्हिजन मधील कर्मचारी गणेश येळे हे ऑन ड्युटी कार्यरत असताना, ते झोपा काढत असल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. ते रामटेकडी या ठिकाणी ड्युटीवर होते. 20 नोव्हेंबरला सकाळी 11:45 च्या वाजल्याच्या सुमारास चौकात गर्दी असताना वानवडी ट्राफिक डिव्हिजन मधील कर्मचारी गणेश येळे हे मस्त पैकी “नो फिकर नो टेन्शन” म्हणत झोपा काढत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांची भीती नसल्याचे दिसून येत आहे. यावर काही नागरिकांनी अश्या बेजाबदार कर्मचाऱ्यांची निलंबन होण्याचे गरज असल्याचे सांगितले आहे.
                         पहा व्हिडीओ 

                          पहा व्हिडीओ 

पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी अनेक कार्यक्रमांचा अनेक प्रमुख व्यक्तींचा वावर होता. त्यामध्ये मराठा समाजाचा मनोज जरांगे यांचा कार्यक्रम तसेच बागेश्वर धाम महाराजांचा सत्संग असे दोन मोठे कार्यक्रम देखील पुण्यात या दिवशी होते. काही दिवस अक्षरशः ट्राफिक पोलिसांची साप्ताहिक सुट्टी सुद्धा बंद करण्यात असल्याचे समजले आहे. पुणे पोलिसांचं नाव कुठेच खराब होऊ नये याचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्यामध्ये जर कर्मचारी असे वागत असतील तर कसे चालणार. वानवडी ट्राफिक डिव्हिजन मधील गणेश येळे यांच्या बद्दल माहिती घेतली असता, हे ड्युटीवर अनेकदा असेच करत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे. तसेच ज्या ज्या चौकात हे कार्यरत असतात त्या ठिकाणी फक्त गाड्या अडवून पैसे घेणे आणि त्यांना सोडून देणे. आणि गर्दी असताना झोप काढणे असा प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी त्यांच्याबद्दल सांगितले आहे.
यावर आता पोलीस आयुक्त आणि ट्राफिक पोलीस उपायुक्त काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!