Homeताज्या बातम्यापुण्यातील गणेश पेठेत किरकोळ भांडणातून एकाचा खून ; दोनजणांना केले अटक...

पुण्यातील गणेश पेठेत किरकोळ भांडणातून एकाचा खून ; दोनजणांना केले अटक…

पुण्यातील गणेश पेठेत किरकोळ भांडणातून एकाचा खून दोनजणांना केले अटक…

पुणे : फ्लेक्स फाडल्यामुळे झालेल्या भांडणातून गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करून खून केला. पाेलिस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी तुषार राजू कुंदूर (वय २१), आशुतोष संतोष वर्तले (वय २०, दोघेही रा.

गणेशपेठ) या दोघांना अटक केली आहे.

सिध्दार्थ नंदकुमार हादगे (वय २९, रा. गणेशपेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे आणि सुमित चव्हाण रविवारी मध्यरात्री गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तुषार कुंदूर, अशिष कुंदूर, हर्षल पवार यांच्यासह साथीदारांनी वैमनस्यातून हादगे याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. उपचारापूर्वीच सिद्धार्थ याचा मृत्यू झाला.

गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. आरोपी कुंदूर कोथरूड भागात थांबल्याची माहिती पोलिस हवालदार अजय थोरात आणि अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी केली. दोन वर्षांपूर्वी सिध्दार्थने भांडणातून तुषार कुंदूर आणि त्याचा भाऊ आशिष कुंदूर यांच्यावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर हादगे तुषार आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करत होता.

गेल्या महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी कोजागरी पाैर्णिमेचा कार्यक्रम आयोजित केला होता. फ्लेक्स फाडल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली होती. रागातून आरोपींनी हादगेचा खून केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक रमेश तापकीर, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, लेश साबळे, दत्ता सोनवणे आदींनी ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!