Homeताज्या बातम्यापुण्याच्या एका मोठ्या कंपनी विरुद्ध ईडीने केला गुन्हा दाखल ; १०० कोटींची...

पुण्याच्या एका मोठ्या कंपनी विरुद्ध ईडीने केला गुन्हा दाखल ; १०० कोटींची फसवणूक…

पुणे : सामान्य गुंतवणूकदारांची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे स्थित व्हीप्स या समूहाविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीचा दुबईस्थित मालक विनोद खुटे याच्यावर यापूर्वी देखील परदेशी विनिमय चलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, याप्रकरणी ईडीने केलेल्या छापेमारीत २८ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विनोद खुटे या व्यावसायिकाने क्रिप्टो करन्सी, पेमेंट वॉलेट सर्व्हिस आणि परदेशी चलनाचे अवैध व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासाठी त्याने शेकडो गुंतवणूकदारांकडून भारतीय चलनात पैसे गोळा केले होते व गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दिले होते. विशेष म्हणजे त्याने अमेरिकी डॉलर या चलनामध्ये हा परतावा देण्याचे देखील आमिष दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!