Homeताज्या बातम्यामोबाइलवरून शिवी का दिली यावरून एकावर चाकूने हल्ला; पुणे मेदनकरवाडीतील घटना

मोबाइलवरून शिवी का दिली यावरून एकावर चाकूने हल्ला; पुणे मेदनकरवाडीतील घटना

मोबाइलवरून शिवी का दिली यावरून एकावर चाकूने हल्ला; पुणे मेदनकरवाडीतील घटना…

पुणे : मोबाइलवरून शिवी का दिली ? या कारणावरून अल्पवयीन मुलाने एका युवकास हाताने मारहाण करून मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना चाकण जवळील मेदनकरवाडी (ता. खेड ) येथे घडली आहे.

धीरज शिवलिंग हाडवळे ( वय.२३ वर्ष, रा. बोरजाईनगर मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ) याने चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रितेश सुनील चव्हाण (वय.२१ वर्षे, चाकण ) आणि एका विधीसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बोरजाईनगर येथे दि.१८ ला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धीरज हे त्यांचे राहते घरी असताना त्यांना प्रितेश चव्हाण याने फोन करून, तू राहात असलेल्या बिल्डिंगच्या खाली ये, तेव्हा फिर्यादी त्यांच्या राहत्या बिल्डिंगच्या खाली आले. तेव्हा आरोपी प्रितेश सोबत विधीसंघर्षित बालक होता. फिर्यादी खाली आल्यावर लगेच फिर्यादी यांना आरोपी व विधीसंघर्षित बालक यांनी शिवीगाळ केली. विधीसंघर्षित बालक म्हणाला की, मला मोबाइलवर शिवी का दिली? तेव्हा फिर्यादी यांनी सांगितले की तूच शिवी दिली. असे म्हणताच विधीसंघर्षित बालक याने चिडीला जाऊन हाताने मारहाण करू लागला तेव्हा फिर्यादी त्याला प्रतिकार करत होते. तेव्हा विधीसंघर्षित बालकाने त्याच्या खिशातून चाकू काढून फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर मारला. तेव्हा फिर्यादी मोठमोठ्याने ओरडत असताना त्याने डाव्या पायाच्या पाठीमागील बाजूस मारून फिर्यादीला जखमी केले. तपास चाकण पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!