Homeताज्या बातम्याटाळे ठोकण्यास ; बाळासाहेब आंबेडकर आष्टी डीवायएसपी कार्यलयात दाखल...

टाळे ठोकण्यास ; बाळासाहेब आंबेडकर आष्टी डीवायएसपी कार्यलयात दाखल…

बाळासाहेब आंबेडकर आष्टी डीवायएसपी कार्यलयात दाखल ; 

टाळे ठोकण्यास ; म्हणाले पोलिस…

बीड:- आदिवासी पिडितेला न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. याप्रकरणी कारवाईत दिरंगाई होत असल्याने आंबेडकर यांनी आज आष्टी येथील उपविभागीय पोलिस कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले याप्रसंगी ते बोलत होते.

आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही. यामुळे आष्टीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन आज दुपारी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग होत आहे. पीडितेने सांगितलेले आरोपी पोलिसांनी पहिल्यांदा पकडावे. मी पोलिसाच्या विरोधात नाही, फक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आहेत हे दाखवून देण्यासाठी आलो आहे. कोणत्याही महिलेला नग्न करण्याचा, व कोणाच्याही शेतातील उभे पिक नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. घडलेली घटना लाजिरवाणी आहे. यामुळे या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी पोलिसांनी तीन दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!