Homeताज्या बातम्यारणबीर कपूर त्याच्या मुलीसाठी चित्रपटांमधून घेणार ब्रेक, रणबीरचा मोठा खुलासा...

रणबीर कपूर त्याच्या मुलीसाठी चित्रपटांमधून घेणार ब्रेक, रणबीरचा मोठा खुलासा…

मुंबई: रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला अभिनेता आहे. अ‍ॅनिमल हा चित्रपट रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसतोय.

विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यामुळे रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.

काही दिवसांपूर्वीच थेट रणबीर कपूर याला ईडीने समन्स पाठवला. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रणबीर कपूर हा काही मोठे खुलासे करताना दिसतोय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रणबीर कपूर याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. रणबीर कपूर याने स्पष्ट केले की, तो आता चित्रपटांमधून ब्रेक घेणार आहे. रणबीर कपूर हा सहा महिन्यासाठी ब्रेकवर जाणार आहे. याबद्दल बोलताना रणबीर कपूर हा म्हणाला की, मी पुढील सहा महिने हे फक्त आणि फक्त माझी मुलगी राहा हिला देणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!