Homeताज्या बातम्यामहाजनांच्या बोलण्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम ; सांगितली आंदोलनाची पुढचा पाऊल...

महाजनांच्या बोलण्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम ; सांगितली आंदोलनाची पुढचा पाऊल…

जालना, 25 ऑक्टोबर : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. आज ही मुदत संपली आहे. 22 ऑक्टोबरलाच जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

जर पुढच्या दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाही तर आपण 25 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

सरकारला दिलेली मुदत संपली, चाळीस दिवस उलटून गेले तरी मराठा आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आरक्षण मिळेल अशी काल संध्याकाळपर्यंत आशा होती. आजपासून पुन्हा उपोषण सुरू करतोय. हे उपोषण अत्यंत कडक असेल. अन्न, पाणी आणि वैद्यकीय उपचार घेणार नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ म्हणाले होते, मात्र चाळीस दिवस उलटले तरीही गुन्हे मागे घेतले नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना फोन करून त्यांचीशी संवाद साधला आहे.

काय म्हणाले महाजन?

गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला. थोड्या दिवस थांबा टिकणारं आरक्षण देऊ अशी विनंती महाजन यांनी जरांगे पाटलांना केली आहे. तुमचे तीन ते चार विषय आठवडाभरात मार्गी लावू असं आश्वासन देखील महाजन यांनी जरांगे पाटलांना दिलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोला आता थांबणार नाही. उपोषण सुरू झाल्यानंतर कोणत्या नेत्याशीही बोलणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!