Homeताज्या बातम्यापुण्यातील कल्याणीनगर मधील असलेले ELROW पब पाहटे 5 वाजेपर्यंत सुरूच ; नेमके...

पुण्यातील कल्याणीनगर मधील असलेले ELROW पब पाहटे 5 वाजेपर्यंत सुरूच ; नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा पब पहाटे पर्यंत ?

पुण्यातील कल्याणीनगर मधील असलेले ELROW पब सुरू आहे पाहटे 5 वाजेपर्यंत ; नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा पब पहाटे पर्यंत : पहा व्हिडीओ…
पुणे :- पुणे शहरात पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शहर 11 वाजता बंद करण्याचे आदेश दिले असताना देखील, पुण्यातील कल्याणी नगर येथे असलेले ELROW पब हे थेट पहाटे 5 पर्यंत सुरू असल्याची मोठी बाब समोर आली आहे. यामुळे अनेक प्रश्न यामध्ये उद्भवत आहेत. पुण्यातील रेस्टॉरंट आणि बारला रात्री दीड वाजेपर्यंत ची मुभा असल्याचे माहिती असताना यांना वेगळे नियम कोणामुळे आहेत सध्या तोच प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस स्टेशन मधील रात्री ड्युटी करत असणारे अधिकाऱ्यांचे लक्ष याकडे का जात नाही हा देखील मोठ्ठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये कोण कोणती शासकीय खाते व त्यामधील अधिकारी सामील आहेत. यावर देखील आम्ही माहिती घेत आहोत. त्यातल्या त्यात त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन मध्ये आणखीन मोठ्या बाबी उघडकीस आणल्या आहेत. त्यामध्ये मोठी बाब अशी की, या पबमध्ये लहान मुले 15, 16 आणि 17 वयाची मुले देखील येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील युवक युवतींचा आणि त्यांच्या माता-पितांचा मोठा नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच एखादा मोठा गुन्हा यामुळे घडू शकतो याला देखील नाकारता येणार नाही.  तसेच इतर पब रात्री दीड वाजता बंद होत असताना मात्र ELROW पब हे यांच्याकडे रात्री एक वाजता तर यांच्याकडे ग्राहकांची सुरुवात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तंबाखू हुक्का देखील सुरू असल्याचे दिसून आले आहे. या वरील सर्व बाबींचा व्हिडीओ देखील आम्हाला प्राप्त झाला आहेत.

इमर्जन्सी एक्झिट नाही ?

ELROW पब हे सदर इमारतीमध्ये 8 व्या मजल्यावर आहे आणि रुफटॉप वर असल्याने त्याला एक्झिट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याला चारी बाजू बंद करून घेतले आहे. जर त्या ठिकाणी आग वगैरे किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल तर त्यावेळेस इमर्जन्सी एक्झिट हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवू शकतो.
आय टी पार्क असलेल्या इमारतीत सुरू पब…
सदर इमारत मारीगोल्ड कॉम्प्लेक्स मधील सेरेब्रम आय टी पार्क यामध्ये सूरु आहे. या इमारतीत वेगवेगळ्या आयटी कंपन्यांचे कार्यालये आहेत. अनेक कंपन्या या इमारतीमध्ये आहे. यामध्ये असलेले कर्मचारी यांना याचा मोठा त्रास भोगावा लागत असल्याचे देखील समोर आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!